Friday, March 30, 2012

ई-म्हणी १

आपल्या मराठीत भरपूर छान छान म्हणी आहेत. काही म्हणींच "modernization" करायचा हा प्रयत्न...


Original म्हण :
उचली जीभ लावली टाळ्याला


ई-म्हण:
उचला हाथ लावला Keyboard ला

No comments:

Post a Comment